शुभमंगल ऑनलाईन सेटची झलक | Shubhmangal Online Post Episode shoot with Suyash Tilak & cast

2021-08-24 8

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुभमंगल ऑनलाईन या मालिकेच्या सेटवर कशाप्रकारे काळजी घेण्यात येत आहे.....सेटवर नेमकं कसं वातावरण आहे हे खुद्द या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा सुयश टिळकने दाखवलं आहे....चला तर सुयशसह आपणंने जाऊयात या मालिकेच्या सेटवर....

#ShubhmangalOnline #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber